Mangesh Mahale
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी एक विशेष योजना लागू केली आहे
ब्राह्मण समाजासाठी घोषित झालेली ही वैयक्तिक आर्थिक लाभाची पहिलीच योजना ठरली आहे.
राजपूत आणि आर्य वैश्य समाजासाठीही हीच योजना लागू करण्यात आली आहे.व्याज परतावा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी कर्ज व्याज परतावा योजना जाहीर केली आहे.
प्रतिवर्षी 50 लाभार्थीना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ लाभार्थ्याने मिळेल.
15 लाखापर्यंतच्या हप्ते वेळेवर भरल्यास व्याजाची रक्कम दरमहा लाभार्थ्यांच्या महामंडळाकडून खात्यात जमा केली जाईल.
नियमित परतफेड केलेल्या व्याजाचा परतावा मिळेल.
याबाबतची माहिती सरकारकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.