PI Becomes Ironman : वय फक्त आकडा! 54 व्या वर्षी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी तिसऱ्यांदा पटकावला आर्यन मॅनचा खिताब

Aslam Shanedivan

आयर्न मॅन

जगभरातील अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये आयर्न मॅन या स्पर्धेचा समावेश होत असतो

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

स्पर्धकाचा कस

या स्पर्धेत स्पर्धकाचा शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा कस लागतो.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

तीन स्तर

या स्पर्धेत समुद्रात दोन किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावावे लागते.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

वरिष्ठ पोलीस निरीक्षक

याच स्पर्धेत जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तिसऱ्यांदा आयर्न मॅन बनले आहेत.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

व्हिएतनाम

वयाच्या 54 व्या वर्षी असा पराक्रम करणारे पोलिस दलातील ते अधिकारी ठरले असून ही स्पर्धा व्हिएतनाममधील फुकॉक येथे रविवारी झालीय.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

सलग तिसऱ्यांदा यश

या स्पर्धेत संदीप गुरमे यांनी 6 तास 59 मिनिटे आणि 50 सेकंद असा वेळ नोंदवत ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

सायकलिंगचा विक्रम

अ‍ॅथलेटिक्सची आवड असणाऱ्या गुरमे यांनी याआधी विरळ ऑक्सिजन असलेल्या मनाली (4000 फूट उंची) ते लेह लडाख खारदूगला (18000 फूट) 550 किमी सायकलिंग करण्याचा विक्रम नोंदविला (2019) आहे.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

आयर्न मॅन किताब

तसेच त्यांमी सन 2022 आणि 23 मध्ये सलग दोनदा इस्टोनिया मधील टल्लीन येथे आयर्न मॅन किताब पटकावला होता.

Ironman Police Inspector Sandeep Gurme | Sarkarnama

Success Story : प्रचंड मेहनतीच्या जोरावर मोनिका यादव झाल्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी; काय आहे त्यांच्या सक्सेसचं गुपित

आणखी पाहा