Manoj Saunik : माजी मुख्य सचिव मनोज सौनिक बनले मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

Mangesh Mahale

मुख्य सल्लागार

सौनिक हे मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्य सल्लागार म्हणून काम करणार आहे.

Manoj Saunik | Sarkarnama

मुदतवाढ नाकारली

सौनिक गेल्या वर्षी 31 डिसेंबरला मोदी सरकारने त्यांची मुदतवाढ नाकारल्याने ते पदावरून निवृत्त झाले.

Manoj Saunik | Sarkarnama

कार्यकाळ

मुख्य सचिव म्हणून ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर पर्यंत कारभार संभाळला होता.

Manoj Saunik | Sarkarnama

नियुक्ती रखडली

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्य सचिवाची नियुक्ती रखडली होती.

Manoj Saunik | Sarkarnama

दोघांचेही आवडते

सौनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही आवडते आहे.

Manoj Saunik | Sarkarnama

1987 च्या बॅचचे अधिकारी

सौनिक हे महाराष्ट्र राज्याचे ४६ वे मुख्य सचिव होते.1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

Manoj Saunik | Sarkarnama

पती-पत्नी प्रशासकीय सेवेत

प्रशासकीय सेवेत सुजाता सौनिक व पती मनोज सौनिक हे पती-पत्नी राज्याची सेवा बजावत आहेत.

Manoj Saunik | Sarkarnama

NEXT: जगातील पहिले समलिंगी अन् फ्रान्सचे सर्वात तरुण PM, गॅब्रिएल अटल !