Rashmi Mane
उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी केले जाणार विशेष प्रयत्न.
राज्यात गुंतवणूक आणताना आणि पायाभूत सुविधांचा विकास करताना चौफेर विकासाबरोबरच प्रादेशिक समतोल यावर भर.
महाराष्ट्रात अधिकाधिक परदेशी गुंतवणूक वाढवणार.
युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार.
दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार; जागतिक मान्यवरांच्या भेटी घेणार.
महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार
महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करार करणार