आमदार-खासदारांशी कसं वागावं? फडणवीसांकडून अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Mangesh Mahale

मार्गदर्शक सूचना

आमदार खासदारांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक मिळण्यासाठी फडणवीस सरकारनं प्रशासनाला विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

सौजन्य

आमदार, खासदार कार्यालयास भेट देतील तेव्हाअधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

मदत

आमदार- खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे आणि प्रासंगिक शासकीय नियम व प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तत्काळ मदत करावी

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

अभिवादन

लोकप्रतिनिधी येताना-जातांना अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करावे.

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

शिष्टाचार

मोबाईलवर संवाद साधताना नेहमी आदरयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

आढावा

त्यांची भेट आणि कामांचा आढावा दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी प्रसिद्ध करावा

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

आमंत्रण

सरकारी कार्यक्रमांसाठी जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, महापौर, झेडपी अध्यक्ष, नगराध्यक्ष, सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे.

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

कार्यक्रम पत्रिका

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून खात्री करुनच कार्यक्रम पत्रिकेत त्यांची नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama

NEXT: जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळणार! सरकारचे नवे धोरण समजून घ्या

Maharashtra Government New Guidelines for Officers | Sarkarnama
येथे क्लिक करा