राज्य सरकारच्या वित्त विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. .महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारणा केली आहे. .त्यानुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे..आधीच्या डीए दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे..हा वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.. डीएची थकबाकी फेब्रुवारी महिन्यात मिळणार .7 महिन्यांचा फरक मिळणार फेब्रुवारीच्या पगारात मिळणार.या पगारात थकीत डीए मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. .NEXT: धाडसी निर्णय..! अवघं 3 महिन्यांचं बाळ असताना दिली यूपीएससी .येथे क्लिक करा