CM Maharashtra: CM असा निवडणार; BJP कोअर कमिटीतील प्रक्रिया जाणून घ्या!

Mangesh Mahale

भाजपचे विजयी आमदार 10 वाजता विधानभवनात पोहचतील

CM Maharashtra: | Sarkarnama

त्यानंतर भाजपचे केंद्रीय निरीक्षक विधानभवनात दाखल होतील.

CM Maharashtra: | Sarkarnama

भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही विधानभवनात दाखल होतील.

CM Maharashtra: | Sarkarnama

गटनेता निवडीस सुरवात होईल, त्यासाठी ज्येष्ठ नेते प्रस्ताव ठेवतील.

CM Maharashtra: | Sarkarnama

चंद्रकांत पाटील, चंद्रशेखऱ बावनकुळे प्रस्ताव ठेवतील अशी शक्यता आहे.

CM Maharashtra: | Sarkarnama

गट नेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब केले जाईल.

CM Maharashtra: | Sarkarnama

केंद्रीय निरीक्षक गटनेत्याचं नाव जाहीर करतील.त्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु होतील

CM Maharashtra: | Sarkarnama

NEXT: इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म; गेट वे ऑफ इंडिया'चे उद्‌घाटन, सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक अन्...

येथे क्लिक करा