Pradeep Pendhare
केंद्र सरकारची बचत योजनेत 10 वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेवर वार्षिक 8.2% पर्यंत व्याज मिळते.
या योजनेद्वारे मुलीच्या शिक्षणासाठी आणि विवाहासाठी मोठा निधी जमवता येतो.
राज्य सरकारद्वारे ही योजना पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर लाभ मिळतो.
टप्प्याटप्प्याने आणि ती 18 वर्षांपर्यंत मुलीला उच्च शिक्षणासाठी, असा एकूण 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ मिळतो.
या योजनेचा उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे आणि त्यांना शिक्षणाद्वारे स्वयंपूर्ण बनवताना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
सरकारच्या निर्णयानुसार या योजनेत दारिद्र्य रेषेखालील मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून 7.5 लाख रुपये करण्यात आली आहे.
मुलींचे रक्षण करणे आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे विविध शैक्षणिक लाभ दिले जातात.
ही योजना उच्च शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी असून, इंजिनिअरिंग व तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती दिली जाते.