Medical Admission : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत 10 वर्षांनी ऐतिहासिक बदल

Aslam Shanedivan

वैद्यकीय प्रवेश

राज्य सरकारने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नवी नियमावली जाहीर केली आहे.

Medical Admission New Rules | Sarkarnama

मॅनेजमेंट कोटा

तब्बल 10 वर्षांनंतर प्रवेश प्रक्रियेत सर्वात मोठा व ऐतिहासिक बदल करण्यात आला असून मॅनेजमेंट कोटा बंद करण्यात आला आहे

Medical Admission New Rules | Sarkarnama

CET Cell

याबाबत CET Cell ने अधिकृत अधिसूचना जारी केली असून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आणि भ्रष्टाचाराला ब्रेक लागणार आहे.

Medical Admission New Rules | Sarkarnama

डॉक्टर

राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गुणवत्तेच्या जोरावर डॉक्टर बनू इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल

Medical Admission New Rules | Sarkarnama

थेट प्रवेश नाही

खाजगी कॉलेजांना स्वतःच्या मर्जीनं कोणत्याही विद्यार्थ्याला थेट प्रवेश देता येणार नाही

Medical Admission New Rules | Sarkarnama

प्रवेश प्रक्रिया

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया या नवीन नियमांमुळे मेरिट आणि गुणांनुसारच

Medical Admission New Rules | Sarkarnama

सर्व फेऱ्या

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेतील सर्व फेऱ्यांमधील प्रवेश ऑनलाइन पद्धतीनेच होतील

Medical Admission New Rules | Sarkarnama

2 वर्षे बंदी

शेवटच्या फेरीत कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतल्यास पुढील 2 वर्षे अर्ज करता येणार नाही

Medical Admission New Rules | Sarkarnama

बायोटेक्नॉलॉजी विषय

बारावीत बायोलॉजीसह बायोटेक्नॉलॉजी विषय असलेले विद्यार्थीही आता पात्र असतील.

Medical Admission New Rules | Sarkarnama

Riya Ahir: थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवण्याची डेअरिंग दाखवणारी तरुणी; कोण आहे रिया अहीर?

आणखी पाहा