Teachers Salary: 1 ऑगस्टपासून शिक्षकांना वेतन अनुदान मिळण्यास सुरवात; किती शिक्षकांना लाभ मिळणार?

Mangesh Mahale

वेतन अनुदान

राज्यातील एकूण 49 हजार 562 शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आला आहे.

Teachers Salary Hike | Sarkarnama

20 टक्के

2 हजार 714 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 टक्के वेतन अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

Teachers Salary Hike | Sarkarnama

खर्च अपेक्षित

हे वेतन अनुदान 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून, यासाठी सरकारकडून एकूण 970 कोटी 42 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Teachers Salary Hike | Sarkarnama

निर्णयाचा लाभ

ऑगस्टच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन सप्टेंबर मध्ये शिक्षकांच्या खात्यात येईल त्या वेतनासोबत या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

Teachers Salary Hike | Sarkarnama

1400 कोटी

यासाठी शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे तब्बल 1400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.मुंबईत आंदोलन

Teachers Salary Hike | Sarkarnama

मुंबईत आंदोलन

वाढीव अनुदान मिळावे यासाठी मुंबईत आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाला विविध शैक्षणिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.

Teachers Salary Hike | Sarkarnama

आझाद मैदानात

अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते.

Teachers Salary Hike | Sarkarnama

वाढीव अनुदान

राज्य सरकारने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान मंजूर करण्याची घोषणा केली.

Teachers Salary Hike | Sarkarnama

NEXT: ‘इंटेलिजन्स ब्युरो’मध्ये ‘गुप्तहेर’ व्हायचयं! असा करा अर्ज, शेवटची तारीख जाणून घ्या!

येथे क्लिक करा