Mangesh Mahale
शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
253 तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत मिळणार
68 लाख 69 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
बियाणे आणि खतांसाठी प्रतिहेक्टरी 10 हजार मदत
बागायती शेतकऱ्याला 32 हजार 500 हेक्टर मदत मिळणार
खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 47 हजार मदत
हंगामी बागायतदाराला 27 हजार हेक्टर मदत मिळणार
सरकारने 45 लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला
पुरामुळे बुजलेल्या विहिरींसाठी 30 हजार रुपये मदत