New Housing Society Maintenance Rules : राज्य सरकारचा नवा ऐतिहासिक नियम! फ्लॅटधारकांच्या मेन्टेनन्सची कटकट संपणार

Aslam Shanedivan

गृहनिर्माण संस्थां

महाराष्ट्रातील दीड लाखांहून अधिक गृहनिर्माण संस्थांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

'मेन्टेनन्स चार्जेस'

सोसायट्यांमध्ये वादाचा मुद्दा ठरणाऱ्या 'मेन्टेनन्स चार्जेस' संदर्भात महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण संस्था नियमावली प्रस्तावित केली आहे.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

काय होणार?

जी पुढच्या काही महिन्यात अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता आहे. नव्या नियमांमुळे 'कोणी आणि किती मेन्टेनन्स भरायचा?' याचे चित्र स्पष्ट होईल

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

नवी नियमावली

यामुळे फ्लॅटधारकांमध्ये मेन्टेनन्सच्या दरांवरून होणारे रोजचे वाद आणि मनस्ताप थांबवण्यासाठी ही नवी नियमावली अत्यंत गेम-चेंजर ठरणार आहे.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

कायदा तज्ज्ञ

हे नवीन नियम म्हणजे गृहनिर्माण संस्थांच्या सध्याच्या उपनियमांनाच अधिक बळकट करणारे असतील असे गृहनिर्माण कायदा तज्ज्ञांच्या मत आहे.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

शासकीय राजपत्र

हे नवीन नियम सध्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध होण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यानंतर ते अधिकृतपणे लागू होतील.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

अचूक गणना

मेन्टेनन्सची अचूक गणना कशी करावी, हे सांगण्यासाठी या नियमावलीत एक स्वतंत्र नियम (नियम १०६ सी पासून पुढे) जोडण्यात आला आहे.

Housing Society Maintenance Rules | Sarkarnama

शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे

आणखी पाहा