शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे

Ganesh Sonawane

गितेंनी दाखवले आस्मान

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडेंचा पराभव केला आहे.

Gokul Gite, Nashik MLC Election | Sarkarnama

गनिमी कावा

गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात गनिमी कावा करत त्यांनी दराडेंना धोबीपछाड दिला.

Gokul Gite, Nashik MLC Election | Sarkarnama

कारणे

नरेंद्र दराडे यांच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे जाणून घेऊया...

Narendra Darade Defeat | Sarkarnama

1.संपर्क नाही

निवडून आल्यानंतर मतदारांशी संपर्क नाही.

Narendra Darade Assets | Sarkarnama

2.गटाची नाराजी

भाजपसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील एका गटाची नाराजी

Narendra Darade Assets | Sarkarnama

3.भुजबळ

येवल्यात छगन भुजबळ यांच्या सोबतचा संघर्ष नडला.

4. विसंबून राहणे

प्रचार व रणनिती आखण्या ऐवजी महायुतीच्या नेत्यांवरच विसंबून राहिले.

Narendra Darade Assets | Sarkarnama

5.अविश्वास

महायुतीचे स्पष्ट बहुमत असतानाही मतदारांवर अविश्वास दाखवला. महायुती म्हणून मतदार एकवटले नाही.

Narendra Darade Assets | Sarkarnama

NEXT : वडिलांच्या पराभवानंतर राजाभाऊ वाजेंची राजकारणात एण्ट्री; जाणून घ्या संपूर्ण प्रवास

येथे क्लिक करा