Ladki Bahin Yojana Scam : लाडकी बहीण योजना; अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल होणार?

Pradeep Pendhare

लोकप्रिय योजना

महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

सुरवातीला नोंदणी

या योजनेत सुरवातीला 2 कोटी 43 लाख महिलांनी नोंदणी केली असून, त्यांना दर महिन्याला 1500 रुपये लाभ मिळत होता.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

निवडणुकीत लोकप्रिय

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना महायुती सरकारने जून 2024 पासून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

40 लाख लाभार्थी अपात्र

याच योजनेतील जवळपास तब्बल 40 लाख लाभार्थी महिला ई-केवायसी अभावी अपात्र ठरल्या असून, त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

लाभार्थींची ई-केवायसी

71 लाख लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया केली नसल्याने त्यांना, 31 एप्रिलपर्यंत ती पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

चर्चा तर होणारच...

महिलांचा लाभ बंद करण्यात आला, अशा लाभार्थ्यांकडून सरकार पैसे वसूल करणार का? यावर चर्चा सुरू आहे.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

वसुलीची टांगती तलवार

अपात्र लाभार्थ्यांनी पात्र म्हणून लाभ घेतला असल्यास ते वसूल केले जातात. यात कोणताही निर्णय झाला नाही. परंतु याबाबत निर्णय होईल, असं सांगितलं जातं आहे.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

विरोधकांची टीका

निवडणुकीपुरते महिला मतदारांना वापरून घेतले का? सरकारने फ्रॉड केलं, असं आम्ही का म्हणू नये? असा प्रश्न शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

प्रशासनाची जबाबदारी

कोणत्याही विभागाकडून सरकारकडून निर्णय जारी झाल्यास, त्याची अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनाची असते.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

वसुलीची जबाबदारी कोणावर

योजनेची पडताळणी ही प्रशासकीय यंत्रणेची असते. अपात्र लाभार्थ्यांच्या वसुलीची जबाबदारी प्रशासनकडे जाते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Ladki Bahin Yojana Scam | Sarkarnama

NEXT : हप्ता थकलाय? अजिबात टेन्शन घेऊ नका

येथे क्लिक करा :