Maharashtra Legislative Council: उद्धव ठाकरेंसह 9 जणांची आमदारकी जाणार; अधिवेशनात आज त्यांचा निरोप समारंभ

Mangesh Mahale

उद्धव ठाकरे

शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष (विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपत आहे, त्यांना आज निरोप देण्यात येणार आहे)

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

नीलम गोऱ्हे

विधानपरिषद अध्यक्षा, शिवसेना नेत्या, शिवसेना शिंदे गट हा त्यांचा चौथा राजकीय पक्ष आहे.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेस , संभाजी ब्रिगेडपासून राजकारणात सक्रिय झाले होते.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

शशिकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१४ या काळात १० वर्ष आमदार होते.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

राजेश राठोड

काँग्रेस, विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

संदीप जोशी

भाजप, भाजप युवा मोर्चाचे कार्यक्रते , नागपूरचे माजी महापौर आहेत.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

दादाराव केचे

भाजप, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

रणजितसिंह मोहिते-पाटील

भाजप, सोलापूरच्या राजकारणातील वजनदार नेते आहेत.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

संजय केनेकर

भाजप, भारतीय जनता युवा मोर्चा वॉर्ड अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची कार्यकीर्द आहे.

Maharashtra Legislative Council | Sarkarnama

NEXT: अशोक खरात प्रकरण भोवलं! रुपाली चाकणकरांचा राजकीय प्रवास कसा आहे?

येथे क्लिक करा