Mangesh Mahale
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात
दौंडच्या रुपाली चाकणकर यांचे शिक्षण हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून झाले आहे.
लग्नानंतर त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्यानंतर त्या सामाजिक कार्यात सहभागी झाल्या.
2007 मध्ये बचत गटाच्या महिलांसाठी काम करण्यास सुरवात केली. त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
२०१२ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत रूपाली चाकणकर यांचा युगंधरा चाकणकर यांनी पराभव केला होता.
२०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाली
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
आता राजीनामा दिला नसता तर त्या २०२७ पर्यंत या महत्त्वाच्या पदावर कायम राहिल्या असत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.