सरकारनामा ब्यूरो
वंचितकडून प्रकाश आंबेडकर, महायुतीकडून अनुप धोत्रे तर काँग्रेसचे अभय पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
सरकारी नोकरीचा त्यांचा राजीनामा सरकारने न स्वीकारल्यामुळे, 2019 ची लोकसभा त्यांना लढवता आली नाही.
डॉ. अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत.
गेल्या 30 वर्षापासून ते अकोल्यात अर्थोपेडिक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत.
अकोला आणि वाशीममध्ये त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन केले होते.
सालासर बालाजी मंदिर व गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
त्यांचे वडील डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय चळवळीत ते सक्रिय आहेत.
R
NEXT: ...म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचं ठरवलं!