महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले ते 4 नेते कोणते?

Ganesh Sonawane

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एका महत्त्वाच्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

तिसरे स्थान

फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

कार्यकाळ

12 जुलै 2026 या तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्ष 7 महिने) झाला आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

पवारांना टाकलं मागे

याच कालावधीसह, फडणवीस यांनी शरद पवार यांच्या 2,412 दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाला मागे टाकलं आहे.

NCP sharad pawar

वसंतराव पहिल्या स्थानी

मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कालावधीच्या यादीत दिवंगत वसंतराव नाईक हे ४,०९६ दिवसांसह पहिल्या स्थानावर आहेत.

Vasantrao Naik | Sarkarnama

विलासराव दुसऱ्यास्थानी

त्या पाठोपाठ २,६८६ दिवसांसह विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानावर आहेत.

Vilasrao Deshmukh | Sarkarnama

पवार चौथ्या स्थानी

आता २,४३० दिवसांच्या कार्यकाळासह देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून शरद पवार २,४१२ दिवसांसह चौथ्या स्थानावर गेले आहेत.

NEXT : सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आधी काय कराल?

Cyber Fraud | Sarkarnama
येथे क्लिक करा