29 महापालिकेतील महापौरपदासाठी आरक्षण जाहीर : तुमचा महापौर SC, OBC की OPEN प्रवर्गातील जाणून घ्या!

Jagdish Patil

महापौरपद

राज्यातील 29 महानगरपालिकांत महापौरपद कोणत्या प्रवर्गाकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations | sarkarnama

माधुरी मिसाळ

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

Madhuri Misal | Sarkarnama

आरक्षण

या सोडतीनुसार तुमच्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय ते जाणून घेऊया.

Municipal Corporation Reservation | sarkarnama

BMC

राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुंबई महापालिकेसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे.

BMC Mayor Reservation | Sarkarnama

पुणे

तर पुणे महापालिकेतही सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे

PMC Mayor Reservation

सर्वसाधारण महिला

नांदेड, मालेगाव, नवी मुंबई, नाशिक, मीरा भाईंदर, नागपूर, धुळे या महापालिकांत सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं आहे.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations

अनुसूचित जाती

ठाण्यासह जालना (महिला) आणि लातूर (महिला) महापालिकेत अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations | Sarkarnama

OBC

उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी, चंद्रपूर, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर या महापालिकांसाठी OBC प्रवर्गातून आरक्षण जाहीर झालं आहे.

OBC Mayor Reservation | Sarkarnama

OBC महिला

तर ओबीसीमध्येही जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला या महापालिकेत महिला महापौर असणार आहेत.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations

OPEN

वसई-विरार, PCMC भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, परभणी पालिकेत OPEN प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations | Sarkarnama

कल्याण डोंबिवली

कल्याण डोंबिवली महापालिकेत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.

Maharashtra Mayor Reservation | 29 Municipal Corporations | Sarkarnama

NEXT : पेशाने शिक्षक, निवडणूक उधार पैशांवर लढवली; 'एमआयएम'च्या तिकिटावर निवडून आलेला मुंबईतील हिंदू नगरसेवक कोण?

Vijay Ubale | Sarkarnama
क्लिक करा