Uday Samant Birthday: कोकणच्या राजकारणातील धडाडीचा नेता, उदय सामंत

सरकारनामा ब्यूरो

उदय सामंत

कोकण आणि रत्नागिरी येथील धडाडीचे तसेच लोकप्रिय नेते उदय सामंत यांचा आज (26 डिसेंबर) वाढदिवस आहे.

Uday Samant | Sarkarnama

जन्म

उदय सामंत हे मुळचे कोकणातील रत्नागिरीचे असून त्यांचा जन्म पाली येथे झाला.

Uday Samant | Sarkarnama

शिक्षण

पुण्यातील काॅलेजमध्ये इंजिनिअरिंगमधून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला आहे.

Uday Samant | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्रातील शिवसेना नेते (शिंदे गट) उदय सामंत हे सध्या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत.

Uday Samant | Sarkarnama

रत्नागिरीचे नेतृत्त्व

सध्या ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

Uday Samant | Sarkarnama

विधानसभेत सलग चार वेळा निवड

कोकण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग चार वेळा निवडून आलेले नेते आहेत.

Uday Samant | Sarkarnama

उच्च तंत्रशिक्षण मंत्री

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.

Uday Samant | Sarkarnama

कमी कालावधीत उमटवला ठसा

राजकारणातील उत्तम कारकिर्दीमुळे कमी कालावधीतच त्यांनी महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे.

Uday Samant | Sarkarnama

राजकीय प्रवास

शिवसेनेत महत्त्वाची भुमिका बजावणारे उदय सामंत यांनी राष्ट्रवादी पक्षातून त्यांचा राजकीय प्रवास सुरु केला होता.

Uday Samant | Sarkarnama

Next : 'या' आहेत देशातील सर्वात श्रीमंत महिला, पाहा खास फोटो

येथे क्लिक करा