Mangesh Mahale
कृषी विभागातून 'पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग' हा दुसरा विभाग अस्तित्वात आला आहे.
या विभागाचे तीन स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत. यामध्ये आता 'सहकार विभाग', 'पणन विभाग' आणि 'वस्त्रोद्योग विभाग' हे तीनही स्वतंत्रपणे कार्यरत राहतील.
गृह विभागातून आता परिवहन हा दुसरा विभाग अस्तित्वात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागातून 'राजशिष्टाचार विभाग' स्वतंत्र करण्यात आला आहे.
या विभागाचे तीन स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत. त्यानुसार आता 'उद्योग व खनिकर्म विभाग', 'ऊर्जा विभाग' आणि 'कामगार विभाग' असे तीन स्वतंत्र विभाग काम पाहतील
या विभागाचे तीन भाग करण्यात आले असून, आता 'महसूल विभाग', 'मदत व पुनर्वसन विभाग' आणि 'वन विभाग' हे स्वतंत्रपणे कार्यरत राहतील.
या विभागाचे विभाजन करून 'शालेय शिक्षण विभाग' आणि 'क्रीडा विभाग' असे दोन स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आले आहेत.
या विभागातून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य वेगळे करण्यात आले असून, आता 'सांस्कृतिक कार्य विभाग' आणि 'पर्यटन विभाग' अशी दोन स्वतंत्र कार्यालये असतील.
या विभागाचे दोन भाग झाले असून, यात 'वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग' आणि 'अन्न व औषध प्रशासन विभाग' यांचा समावेश आहे.
नियोजन विभागांतर्गत येणाऱ्या 'रोजगार हमी योजना' या उपविभागाचा समावेश आता थेट 'मृद व जलसंरधन विभाग' यामध्ये करण्यात आला आहे.