Ganesh Sonawane
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या नियमानुसार स्वीकृत नगरसेवकाकडे महापालिकेचे ज्ञान किंवा अनुभव अपेक्षित आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी खालील 7 पैकी एक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे.
किमान ५ वर्षे अनुभव असलेला मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक.
मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील ५ वर्षांचा अनुभव.
किमान ५ वर्षांचा अनुभव असलेला चार्टर्ड अकाउंटंट.
अभियांत्रिकी पदवी व किमान ५ वर्षांचा व्यावसायिक अनुभव.
कायद्याची पदवी व कायदेविषयक क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव.
महापालिका आयुक्त म्हणून 2 वर्षे किंवा सहायक/उपायुक्त म्हणून 5 वर्षे अनुभव.
सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा किमान ५ वर्षे पदाधिकारी.