शाळा प्रवेशाचे नियम बदलले, नर्सरी ते पहिली कोणत्या वर्गासाठी किती वय हवे..?

Ganesh Sonawane

प्रवेशाचे नवे नियम कधीपासून?

महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून नव्या वयोमर्यादेची चार टप्प्यांत अंमलबजावणी होणार.

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

नर्सरीसाठी किती वय हवे?

नर्सरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय तीन वर्षे पूर्ण असणे आवश्यक. (अंमलबजावणीचे वर्ष-२०२७-२८)

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

ज्युनिअर केजीसाठी वयोमर्यादा

ज्युनिअर केजीमध्ये प्रवेशासाठी मुलांचे वय किमान चार वर्षे पूर्ण हवे. (अंमलबजावणीचे वर्ष-२०२८-२९)

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

सिनिअर केजीसाठी किती वय?

सिनिअर केजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय पाच वर्षे निश्चित करण्यात आले आहे.(अंमलबजावणीचे वर्ष-२०२९-३०)

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

पहिलीच्या प्रवेशासाठी नवा नियम

इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे वय किमान सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक राहील.(अंमलबजावणीचे वर्ष-२०३०-३१)

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

वयाची गणना कशी होणार?

प्रवेशासाठी संबंधित शैक्षणिक वर्षाच्या ३० जूनपर्यंत पूर्ण झालेले वय ग्राह्य धरले जाणार.

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

सर्व शिक्षण मंडळांसाठी एकसमान निकष

राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये वयोमर्यादेत एकसमानता आणण्याचा निर्णय.

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

सध्याच्या विद्यार्थ्यांना दिलासा

२०२६-२७ मध्ये नर्सरी ते पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांना नव्या वयोमर्यादेचे निकष लागू होणार नाहीत.

Maharashtra School Admission Age Criteria | Sarkarnama

NEXT : पतीचे भयंकर कांड; कोण आहेत 'या' कॅबिनेट मंत्री? स्वत:च दिली पोलिसांत तक्रार...

Giridhari Lal Sahu, Rekha Arya | Sarkarnama
येथे क्लिक करा