मतदारांनो सावधान! 'या' 12 पैकी किमान एक तरी ओळखपत्र हवेच..., अन्यथा 15 जानेवारीला मतदानाला मुकाल

Jagdish Patil

मतदान

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.

Voting ID Proofs | Sarkarnama

ओळखपत्र

या मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Voting ID Proofs | Sarkarnama

पुरावा

12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

Voting ID Proofs | Sarkarnama

मतदार यादी

मात्र, केवळ मतदार यादीच्या आधारे मतदान करता येणार नाही. तर मतदार यादीसोबत 12 पैकी एक ओळखपत्र दाखवणं आवश्यक आहे.

Voting ID Proofs

कोणती ओळखपत्र?

तर या 12 प्रकारच्या ओळखपत्रांमध्ये नेमकं कशा कशाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Voting ID Proofs | Sarkarnama

आधार कार्ड

आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना.

Voting ID Proofs | Sarkarnama

पॅन कार्ड

पॅन कार्ड, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेलं स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज.

Voting ID Proofs | Sarkarnama

ओळखपत्र

केंद/राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र.

Voting ID Proofs | Sarkarnama

दिव्यांग

संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र.

Voting ID Proofs | Sarkarnama

पुरावा

वरीलपैकी किमान एक ओळखपत्र मतदान करताना जवळ असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला मतदान करता येणार नाही.

Voting ID Proofs | Sarkarnama

NEXT : महायुतीचा वचननामा! बांगलादेशी मुक्त मुंबई, 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगितीसह मराठी भाषा अन् लाडक्या बहीणींसाठी भरघोस आश्वासन

Sarkarnama | Mahayuti BMC Election Manifesto
क्लिक करा