महायुतीचा वचननामा! बांगलादेशी मुक्त मुंबई, 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढ स्थगितीसह मराठी भाषा अन् लाडक्या बहीणींसाठी भरघोस आश्वासन

Jagdish Patil

महायुती

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarama

वचननामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला.

Mahayuti BMC Election Manifesto

आश्वासनं

या वचननाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठमोठी आश्वासनं देण्यात आली आहेत. ती जाणून घेऊया.

BMC Mayor Election Process | Sarkarnama

झोपडपट्टी

वचननाम्यात झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी 20 ते 35 लाख घरांची निर्मिती, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarnama

पाणी पुरवठा

मुंबईला पाणी पुरवठा वाढवण्यासाठी पुढील 5 वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarnama

मार्केट

पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत 17 हजार कोटी रुपये, BMC मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार.

BMC | Sarkarnama

बेस्ट

बेस्टमध्ये 2029 पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस, महिलांना 50 टक्के सवलतीसह बसेसची संख्या 5 वरुन 10 हजारांवर नेणार.

Mahayuti BMC Election Manifesto

बिनव्याजी कर्ज

लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणाही केली आहे.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarnama

बांगलादेशी

रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करण्याचा मोठा वादा महायुतीने केला आहे.

Sarkarnama | Mahayuti BMC Election Manifesto

मराठी

पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना आणि मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करण्याचं आश्वासन वचननाम्यात दिलं आहे.

Mahayuti BMC Election Manifesto | Sarkarnama

NEXT : राज-उद्धव दोन्ही ठाकरे बंधू नाशिकमध्ये पहिल्यांदा कधी व कशासाठी एकत्र आले होते?

क्लिक करा