Mangesh Mahale
10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, उच्चतम शैक्षणिक आर्हता गुणपत्रक (असल्यास)
शाळा सोडण्याचा दाखला / बोनाफाईड, जातीचे प्रमाणपत्र
EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र), आधारकार्ड,पासपोर्ट फोटो (5 ते 10)
वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile), नॉन क्रिमेलिअर (नविन काढून ठेवा)
ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास), जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास),अनाथ प्रमाणपत्र (आरक्षणाची निवड केल्यास)
पोलीस पाल्य प्रमाणपत्र (असल्यास), होमगार्ड प्रमाणपत्र (1095 दिवस)
नावात बदल असल्यास राजपत्र प्रत (गॅझेट), खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय उपसंचालक यांच्या कड्डू पडताळणी केलेले)
खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवाराकरीता 30% आरक्षणाच्या सवलतीचे प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त किवा भूकंपग्रस्त (जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र)
माजी सैनिक उमेदवाराकरिता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्यूएशन व इतर प्रमाणपत्र
NEXT: धडाकेबाज योगी सरकारचे आणखी एक नामांतर; 'मुस्तफाबाद'चे नवीन नाव काय