Mangesh Mahale
गतवर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. वर्षभरातच त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
विद्यार्थी चळवळीतील नेते असून राज्यात आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली.
पद्माकर वळवी हे 1999 तसेच 2004 मध्ये आमदारपदी निवडून आले होते.
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे.
2009 मध्ये काँग्रेसकडून निवडून आल्यानंतर ते मंत्री झाले होते. 2014 व 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.
2009 मध्ये पद्माकर वळवी यांनी शहादा- तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी ते विजयी झाले.
राहुल गांधी हे 2024 मध्ये नंदुरबार दौऱ्यावर असताना, त्याचवेळी पद्माकर वळवी यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता.