Mangesh Mahale
आज 15 ऑगस्टच्याच दिवशी देशातील तरूणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना मोदींनी जाहीर केली.
योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळणाऱ्या तरूण किंवा तरूणीला सरकारतर्फे 15 हजार रुपये दिले जातील.
व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांवर स्वदेशी उत्पादन विकत असल्याचा फलक लावावा.
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना मोदींनी सलामी दिली.
अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही.
सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय
दुसऱ्यांची रेष कमी करण्यासाठी आपली शक्ती खर्ची घालू नका, आपली रेष मोठी करा, जग तुमची दखल घेईल.
दिवाळीत देशवासियांना मोठे गिफ्ट मिळणार, नेस्क जनरेशन जीएसटी रिफॉम् करणार