Rashmi Mane
आमदार आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत.
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत.
अशोक चव्हाण खासदार तर त्यांची कन्या श्रीजया चव्हाण आमदार झाल्या आहेत.
खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आमदार.
खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड आमदार आहेत.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार आहेत.
खासदार नितीन पाटील यांचे बंधू आमदार मकरंद पाटील झाले आहेत.
माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे आणि मुलगी संजना जाधव आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.