Sunil Shelke: दिवसाची सुरवात करा व्यायामाने! राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा आरोग्य मंत्र

सरकारनामा ब्यूरो

नियमित व्यायाम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची दिवसाची सुरुवात नियमित व्यायामाने होते.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

सूत्र

शरीर निरोगी तर मन शांत आणि विचार स्पष्ट!’ या सूत्रावर त्यांची श्रद्धा आहे.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

सूर्यनमस्कार

सकाळी ५ किलोमीटर चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, जोर, बैठका आणि योग यांचा नियमित समावेश असतो.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

मोतिबाग

कोल्हापूरच्या मोतिबाग तालीममध्येही कुस्तीचा सराव केला आहे.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

सशक्त मावळ

मावळ मतदार संघाला ‘आरोग्यदायी आणि सशक्त मावळ’ करण्याचे त्याचे स्वप्न आहे.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

व्यायामशाळा

४६ गावांमध्ये व्यायामशाळांची उभारणी, विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य अन् स्पर्धांचे आयोजन त्यांनी केले.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

क्रीडा संकुल

युवा पिढीच्या शारीरिकदृष्ट्या सदृढ होण्यासाठी वडगावमध्ये १५ एकरात नवीन क्रीडा संकुलासाठी प्रस्ताव केला आहे.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

जांभुळ

जांभुळ येथेही सात एकरांवर मावळातील पहिले क्रीडासंकुल साकारले जाणार आहे.

Sunil Shelke Fitness | Sarkarnama

NEXT: 'FASTag टोल पास'मध्ये किती ट्रिप मोफत? कसा अन् कुठे कराल रिचार्ज?

येथे क्लिक करा