Bacchu Kadu Hunger Strike -बच्चू कडूंनी सात दिवसानंतर उपोषण केलं स्थगित; उदय सामंतांच्या शिष्टाईला यश!

Mayur Ratnaparkhe

अन्नत्याग आंदोलन स्थगित -

माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

पाणी पिऊन उपोषण सोडले-

एका वृद्ध महिलेसह उदय सामंताच्या हातून पाणी घेत हे उपोषण स्थगित केले गेले.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

राज्य शासनाकडून आश्वासन -

मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेटून राज्य शासनाच्या वतीने त्यांना आश्वासन दिले.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

कडूंनी केली घोषणा -

राज्य शासनाच्या आश्वासनानंतर काही अटींसह बच्चू कडूंनी उपोषण स्थिगत करत असल्याची घोषणा केली.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

उदय सामंताची शिष्टाई -

यावेळी मंत्री सामंत यांनी कडू यांच्या मुद्य्यांबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे सांगितले. या प्रश्नांवर शासन कार्यवाही सुरू करील असे आश्वासन त्यांनी दिले.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

आंदोलन कठीण होतं -

आमचे आंदोलन हे जात किंवा धर्म याच्याशी निगडित नसल्याने ते अतिशय अवघड होते. त्याला प्रतिसाद मिळणे अतिशय कठीण होते.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

राज्यभरातून प्रतिसाद -

मात्र राज्यभरातून नागरिकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळाला, असं कडू यांनी सांगितले.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

उदय सामंतांना इशारा -

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उदय सामंतजी तुमच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही कडूंनी दिला.

Bacchu Kadu's Hunger Strike Over | sarkarnama

Next - शाश्वत विमान इंधन म्हणजे काय?

Sustainable aviation fuel | sarkarnama
येथे पाहा