Maharashtra Railway: नक्षलग्रस्त जिल्हा येणार रेल्वेच्या नकाशावर; विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार

Mangesh Mahale

महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

गडचिरोली जिल्हा आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 288 कोटी 85 लाख रुपये वितरित केले आहे.उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे 943 कोटी 25 लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

हा रेल्वे मार्ग प्रकल्प गडचिरोली या नक्षल प्रभावी जिल्ह्याच्या विकासासाठी मोठा क्रांतिकारी ठरणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

या प्रकल्पासाठी राज्य सरकारने 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 886 कोटी 5 लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

गडचिरोलीसहित विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

Wadsa- Desaignj- Gadchiroli Railway | Sarkarnama

NEXT: हा न्यायाधीश नको रे बाबा ! वकील उतरले रस्त्यावर; कोण आहेत दिनेश कुमार शर्मा

येथे क्लिक करा