Mangesh Mahale
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असणे.
स्वतःच्या नावावर चारचाकी किंवा मोठी गाडी असणे.
कुटुंबाकडे ४ एकरपेक्षा जास्त (किंवा अडीच एकर बागायती) जमीन असणे
कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणे.
आयकर (Income Tax) किंवा व्यावसायिक कर भरणारे कुटुंब असणे
मोठे पक्के घर किंवा व्यावसायिक मालमत्ता असणे.
स्वतःचा नोंदणीकृत व्यवसाय किंवा कंपनी असणे.
सलग ६ महिने रेशन दुकानदाराकडून धान्य न उचलणे.
रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण न करणे किंवा आधार डेटा जुळत नसणे.