SIR Survey 2026 : राज्यात 1 लाख बीएलओ घराघरात; तुमचं नाव मतदार यादीत आहे का? SIR सर्व्हेवरून मोठी चर्चा

Pradeep Pendhare

1 लाख बीएलओ

राज्यात मतदारांच्या तपशिलाची खातरजमा करण्यासाठी 1 लाखांहून अधिक बीएलओ कर्मचारी घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत.

SIR Survey 2026 | Sarkarnama

घरसमान पडताळणी

राज्यातील एसआयआर प्रक्रिया 29 जुलैपर्यंत सुरू राहणार असून, सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष घरसमान पडताळणी होईल.

SIR Survey 2026 | Sarkarnama

SIR सर्वे

SIR म्हणजे “Special Intensive Revision” अर्थात मतदार यादीची विशेष सखोल पुनर्रचना आणि दुरुस्ती प्रक्रिया. यामध्ये मतदारांची माहिती अद्ययावत केली जाते.

SIR Survey 2026 | Sarkarnama

SIR काय आहे?

Special Intensive Revision म्हणजेच SIR, म्हणजेच मतदार यादी दुरुस्ती करणे होय.

SIR Survey 2026 | Sarkarnama

डुप्लिकेट मतदार

SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अ‍ॅड केले जातात.

SIR Survey 2026 | Sarkarnama

स्थलांतरीत मतदार

स्थलांतरीत मतदारांच्या नावाची दुरुस्तीसाठी SIR दरम्यान बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.

SIR Survey 2026 | Sarkarnama

SIR प्रक्रिया

SIR प्रक्रियेदरम्यान विशेषतः स्थलांतरित मतदार आणि एकाच नावाच्या डुप्लिकेट नोंदी शोधल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.

SIR Survey 2026 | Sarkarnama

2002च्या लिस्टमध्ये नाव...

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून, लॉगिन करून Search your name in SIR यावर राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून नाव चेक करता येईल.

SIR Survey 2026 | Sarkarnama

दुसऱ्या ऑप्शनमध्ये...

Last SIR E-Roll यावर क्लिक केल्यावर राज्य, मतदारसंघ किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर लिस्ट नाव चेक करत, त्यात SIR यादीत नाव अ‍ॅड करावं लागेल.

SIR Survey 2026 | Sarkarnama

NEXT : भारताकडे किती परकीय चलनसाठा?

येथे क्लिक करा :