Mangesh Mahale
केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आता या राज्य कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रमुख मागणी मान्य होणार आहे.
राज्य सरकारी सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता मिळत आहे. या वाढीनंतर त्यांचा महागाई भत्ता 58 टक्के झाला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजही 55 टक्के दराने महागाई भत्ता (डि.ए.) मिळतोय. तो आता 58% होणार आहे.
डिसेंबरपासून हा वाढीव भत्ता मिळण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे.
केंद्र सरकारने जुलै 2025 ही वाढ लागू केली आहे, राज्य कर्मचारीही दीर्घकाळापासून या निर्णयाची प्रतीक्षा आहे.