Rohit Pawar : महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षा कोण? राजकीय की सामाजिक चेहरा? रोहित पवारांची ‘चार नावांची’ खेळी

Aslam Shanedivan

रुपाली चाकणकर

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस

यानंतर आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्त होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील चार महिला नेत्यांची नावे समोर आली आहेत.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

चार महिला नेत्या

ज्यात आमदार सरोज अहिरे, वैशाली नागवडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

आमदार रोहित पवार

दरम्यान आता आमदार रोहित पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चार महिलांची नावं सुचवली आहेत.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

ट्विटमध्ये काय

रोहित पवार यांनी एक ट्विट करत, आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय पुनर्वसनाचे साधन न ठरता महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांकडे दिलं जावं असे म्हटलं आहे.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

IPS मीरा बोरवणकर

त्यांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांचे नाव सुचवले आहे.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

निवृत्त IAS अधिकारी

त्याचबरोबर रोहित पवार यांनी, ‘मासूम'च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ किंवा इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नियुक्ती व्हावी असेही म्हटले आहे.

MLA Rohit Pawar suggested the names for of the State Women's Commission | Sarkarnama

Women Commission Chairperson : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले चेहरे कोण? 4 नावं रेसमध्ये

आणखी पाहा