Maharashtra's young MLA : राजकारणाची धुरा सांभाळणारे हे आहेत महाराष्ट्रातील तरुण आमदार

Rashmi Mane

आदित्य ठाकरे

माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

ऋतुराज पाटील

ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.

Ruturaj Patil | Sarkarnama

सिद्धार्थ शिरोळे

सिद्धार्थ शिरोळे हे पुण्याच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.

Siddhrath Shirole | Sarkarnama

रोहित पवार

रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Rohit Pawar | Sarkarnama

राम सातपुते

राम सातपुते हे भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Ram Satpute | Sarkarnama

प्रणिती शिंदे

प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Praniti Shinde | Sarkarnama

नमिता मुंदडा

नमिता मुंदडा या बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Namita Mundada | Sarkarnama

झिशान सिद्दीक्की

झिशान सिद्दीक्की हे मुंबई युवा कांग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वात तरूण आमदार आहेत.

zeeshan siddique | Sarkarnama

धीरज देशमुख

धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

Next : कोरोनाच्या काळात IAS होण्याची प्रेरणा ; UPSCमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश

येथे क्लिक करा