सरकारनामा ब्यूरो
गांधीजी शाकाहारी होते. ते ताज्या भाज्या, दही, फळे, बिया फक्त याच पदार्थांचे सेवन केले.
दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केले. 'भारत छोडो' आंदोलनही त्यांनी सुरू केले होते.
सत्याग्रहातील सहभागी सदस्यांसाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गच्या एका ठिकाणी टॉलस्टॉय फार्म नावाने आश्रम उभारले.
कायद्याची प्रॅक्टिस करण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि 22 वर्षे तेथे त्यांनी वास्तव्य केले.
प्रसिद्ध लेखक लिओ टॉलस्टॉय आणि गांधीजी यांच्यात पत्रव्यवहार होता.
गांधीजी हे एक उत्तम लेखक असल्याने 1930 मध्ये त्यांना 'टाइम मॅगझिन मॅन ऑफ द इअर' घोषित केले होते.
गांधीजींना अनेक वेळा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले होते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1996 मध्ये महात्मा गांधींचे पोर्ट्रेट प्रदर्शित करून त्यांचे छायाचित्र असलेल्या नोटा प्रसिद्ध केल्या.
वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला होता.