Rashmi Mane
मोबाईलमधून सहज मिळवा तुमचं चालू महिन्याचं वीजबिल.
डिजिलॉकर अॅपमध्ये आता महावितरणचे वीजबिले उपलब्ध झाली आहेत.
ग्राहकांना अधिक सोयीसाठी ही सुविधा सुरू!
डिजिलॉकरमध्ये वीजबिल मिळवून, ते पाहू शकता, प्रिंट काढू शकता आणि शेअर करू शकता!
डिजिलॉकर अॅप उघडा
'महावितरण' निवडा
आपला वीज ग्राहक क्रमांक भरा
प्रत्येक महिन्याचं चालू वीजबिल स्वतःहून तुमच्या डिजिलॉकरमध्ये दिसेल!
घरगुती ग्राहक
व्यापारी
ऑफिसेस
सर्वांसाठी उपयुक्त आणि वेळ वाचवणारी सुविधा!
मोबाईलवरून बिल पाहणे.
ऑनलाईन पेमेंट करणे.
प्रिंट/पीडीएफ काढणे.
इतरांना पाठवणे.
वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत.