Rashmi Mane
फक्त 10 सेकंदात होणार पेमेंट जाणून घ्या नवीन नियम.
भाजी खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत सगळं आता एका क्लिकवर.
पूर्वी लागायचे 30 सेकंद, आता फक्त 10 सेकंदांत पेमेंट!
नवीन वेळेची लिमिट 15 ते 10 सेकंद पेमेंट प्रोसेस झपाट्याने होणार.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मोठे अपडेट UPI वापरात आणले आहेत.
ऑटो पेमेंट आणि बॅलन्स चेकमध्येही सुधारणा नवीन सिस्टम अपडेटमुळे एकूण अनुभव होणार स्मार्ट.
Quick Response Management मध्ये जा पेमेंट वेळ 10 सेकंदांपर्यंत कमी करा. अपडेट करा तुमची UPI अॅप सेटिंग आणि व्यवहार झपाट्याने.