Mayur Ratnaparkhe
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस फडणवीस सरकारकडून चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या चहापान कार्यक्रमासाठी महायुतीमधील सर्व पक्षीय मंत्री अन् आमदारांची उपस्थिती होती.
चहापान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अन्य आमदरांसोबत हास्य-विनोदात गप्पा मारताना दिसले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चहापान कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच आमदारांनी स्वागत केले.
चहापान कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या आमदारांनी एकत्रितपणे फोटोही घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे हे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.
मुखमंत्री म्हणाले विरोधकांनी आज चहापान कार्यक्रमाच्या निमित्त चर्चेची एक संधी होती.
चहापानाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे अन् माधुरी मिसाळ एकत्र दिसून आले.
मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप आमदारांच्या गराड्यात चहापान कार्यक्रम ठिकाणी प्रवेश केला.