Mishra Family : अरे वा...कुटुंब असावं तर असं, एकाच घरात दोन IAS, दोन IPS

सरकारनामा ब्यूरो

मिश्रा कुटुंब

भारतात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS अधिकारी असतात. त्यापैकीच एक आहे मिश्रा कुटुंब.

Mishra Family | Sarkarnama

IAS आणि IPS अधिकारी

उत्तर प्रदेशातील प्रतापगडचे रहिवासी असलेल्या मिश्रा कुटुंबात एकूण चार भावंडे आहेत आणि हे चारही जण IAS आणि IPS अधिकारी आहेत.

Mishra Family | Sarkarnama

सर्वात मोठा भाऊ

मिश्रा कुटुंबातील सर्वात मोठा भाऊ म्हणजे, योगेश मिश्रा यांनी UPSC ची तयारी सुरू केली आणि त्यानंतर सर्वाचं भावंडांनी ठरवले की, आपणही UPSC ची तयारी करायची.

Mishra Family | Sarkarnama

योगेश मिश्रा

योगेश यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 2013 ला IAS अधिकारी बनले. ते आयुध निर्माण कारखान्यात आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत

yogesh mishra | Sarkarnama

माधवी मिश्रा

पुढच्याचं वर्षी योगेश यांची धाकटी बहीण माधवी यांनीही UPSC परीक्षा उत्तीर्ण करत ऑल इंडिया 62वा रँक मिळवला आणि त्या IAS बनल्या. माधवी मिश्रा या सध्या धनबादच्या उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

madhavi mishra | Sarkarnama

लोकेश मिश्रा

आयआयटी दिल्लीमधून शिक्षण घेतलेल्या लोकेश मिश्रा यांनी 2015 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 44 वा रँक मिळवला. लोकेश मिश्रा हे रांचीचे एसडीओ आहेत.

Lokesh Mishra | Sarkarnama

क्षमा मिश्रा

चार भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या क्षमा मिश्रा यांनी 2015ला 172वा रँकसह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या IPS अधिकारी बनल्या.

Kshama Mishra | Sarkarnama

NEXT : परीक्षा क्रॅक करत बनले IPS, निवृत्तीच्या दोन वर्ष अगोदरचं घेतला धक्कादायक निर्णय; कोण आहेत आशिष गुप्ता?

येथे क्लिक करा...