Mahua Moitra-Cash For Query : महुआ मोईत्रा यांची खासदारकी जाणार?

Vijaykumar Dudhale

कॅश फॉर क्वेरी

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

लॉगीन आयडी

मोईत्रा यांनी त्यांचा संसदेचा लॉगीन आयडी दिल्याची कबुली दर्शन हिरानंदानी यांनी दिली.

Mahua Moitra | Sarkarnama

उद्योजकाकडून लाच

प्रश्न विचारण्यासाठी मोईत्रा यांंनी उद्योजकाकडून लाच घेतल्याचा आरोप भाजप खासदारने केला.

Mahua Moitra | Sarkmarnama

चौकशी समिती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली होती

Mahua Moitra | Sarkarnama

हिवाळी अधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. 4 डिसेंबर) सुरू होत आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

एथिक्स समितीचा अहवाल

लोकसभेच्या एथिक्स समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी सादर होणार

Mahua Moitra | Sarkarnama

खासदारकी रद्द

महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस या समितीने स्वीकारली होती.

Mahua Moitra | Sarkarnama

विनोदकुमार सोनकर

समिती अध्यक्ष विनोदकुमार सोनकर हे आपला अहवाल 4 डिसेंबर रोजी सादर करणार आहेत.

Mahua Moitra | Sarkarnama

Next : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वाशिममध्ये

Sangharsh Yatra | Sarkarnama