Sangharsh Yatra : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा वाशिममध्ये

Vijaykumar Dudhale

विधी क्षेत्रालाही आकर्षण

वाशिम जिल्ह्यात युवा संघर्ष यात्रेत महिला वकील सहभागी झाल्या होत्या.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

चिमुकल्याचा आनंद

युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याबराेबर हा चिमुकलाही चालला.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

सायकलिंग

युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार यांनी सायकल चालवण्याचा आनंद लुटला.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

विद्यार्थ्यांचा गराडा

धानोरा आदर्श विद्यालयाचे विद्यार्थीही यात्रेत सहभागी झाले होते.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

युवा उत्साह

युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार यांच्यासोबत चालताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

विद्यार्थिनींचा सहभाग

युवा संघर्ष यात्रेत धानोरकर आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

आरोग्य कर्मचारी

युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार यांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भेट दिली.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

असंघटित कामगार

रोहित पवार यांनी वाशिममध्ये टायर्स आणि पंक्चरच्या दुकानाला भेट दिली.

Yuva Sangharsh Yatra | Sarkarnama

Next : लोकसभा निवडणुकीत बारामतीसह 'या' 4 जागांवर लढणार अजित पवार गट