Mahua Moitra : महुआ आणि हेन्री : द अनटोल्ड स्टोरी

Rajanand More

खासदारकी गमावली

कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रा यांना खासदारकी गमवावी लागली आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

एक्स बॉयफ्रेंडची तक्रार

महुआ मोईत्रा यांना एक्स बॉयफ्रेंड जय अनंत देहाद्राई यांनीच महुआ यांची सीबीआयकडे याची तक्रार केली होती. खासदार निशीकांत दुबे यांनाही माहिती दिली.

Mahua Moitra | Sarkarnama

महुआ यांनी केले हेन्रीचे अपहरण

महुआ आणि जय हे तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांचा हेन्री नावाचा कुत्रा होता. दोघे वेगळे झाल्यानंतर महुआ यांनी कुत्र्याचे अपहरण केल्याचा जय यांचा आरोप.

Mahua Moitra

रागातून सीबीआयकडे तक्रार

हेन्रीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात सुरू असलेल्या लढाईमुळे जय यांनी सीबीआकडे कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची तक्रार केल्याचा महुआ यांचा दावा आहे.

Jay Anant Dehadrai | Sarkarnama

हेन्रीचा ताबा मिळवण्यासाठी लढाई

हेन्री या तीन वर्षांच्या कुत्र्याचा ताबा मिळवण्यासाठी जय आणि महुआ यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

महुआ यांनी हेन्रीला कोंडून ठेवले

महुआ यांनी हेन्रीला कोंडून ठेवल्याचा आरोप जय यांनी केला आहे.

Jay Anant Dehadrai and Mahua Moitra | Sarkarnama

हेन्री नेमका कुणाचा?

महुआ आणि जय सध्या एकत्र राहत नाहीत. नाते तुटल्यानंतर आता कुत्र्यासाठी वाद सुरू आहे.

Jay Anant Dehadrai and Mahua Moitra | Sarkarnama

जय हे सर्वोच्च न्यायालयात वकील

जय अनंत देहाद्राई हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. या दोघांची तीन वर्षे घनिष्ट मैत्री होती. याचदरम्यान त्यांनी हेन्रीला दत्तक घेतले होते.

Jay Anant Dehadrai | Sarkarnama

हेन्री ठरला कारणीभूत

हेन्रीला नेल्याच्या रागातून जय यांनी तक्रार केल्याचा महुआ यांनी दावा केला आहे. त्यामुळे हाच हेन्री त्यांची खासदारकी जाण्यास जबाबदार ठरला आहे.

Mahua Moitra | Sarkarnama

NEXT : छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री विष्णू देव साय नेमके आहेत तरी कोण?

येथे क्लिक करा..