Rashmi Mane
महुआ मोइत्रा यांचा बीजद नेते पिनाकी मिश्रा यांच्यासोबत गुपचूप विवाह! जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक आणि राजकीय प्रवास.
महुआ या लोकप्रिय खासदार आहेत. सध्या पिनाकी मिश्रांशी विवाहामुळे चर्चेत आहेत.
पिनाकी मिश्रा हे ओडिशाच्या पुरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत.
महुआ आणि पिनाकी यांनी आपल्या नात्याप्रमाणेच विवाहही खूप खासगी ठेवला.
महुआ यांनी अमेरिकेतील माउंट होलोके कॉलेज, मॅसाचुसेट्स येथून अर्थशास्त्र आणि गणितात पदवी प्राप्त केली आहे.
महुआ यांनी शिक्षणानंतर लंडनमधील एका प्रतिष्ठित बँकेत बँकर म्हणून काम केले.
महुआ मोइत्रा यांनी 2016 मध्ये पश्चिम बंगालच्या करीम नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली.
बँकिंगपासून ते संसदपर्यंतचा प्रवास म्हणजे महिलांसाठी प्रेरणादायी वाटचाल!