Uddhav Thackeray News : रत्नागिरीतील उद्धव ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे

Sachin Waghmare

रत्नागिरीत पार पडली सभा

रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचार सभेप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray | Sarkarnama

तपास यंत्रणांचा ससेमिरा

विरोधातील नेत्यांवर आधी भ्रष्टाचारांचे आरोप करायचे. त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा.

Uddhav Thackeray | Sarkarnama

भ्रष्टाचार करणारे नेते सोबत

भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना सोबत घ्यायचे, असेच काही दिवसांपासून राज्यात दिसत आहे.

Uddhav Thackeray | Sarkarnama

मोदींचा आत्मविश्वास कमी झाला

मोदींचा आत्मविश्वास पहिल्यासारखा दिसत नाही. 2014 मध्ये फसलो होतो. आता मात्र तसे राहिले नाही.

Uddhav Thackeray | Sarkarnama

आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी

'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी,' अशी पंतप्रधान मोदींची खिल्ली ठाकरेंनी उडवली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

इंडियन पॉलिटिकल लिग' सुरू

सध्या कोणता नेता कुणीकडे आहे, हे समजत नसल्याचेही सांगत ठाकरेंनी राज्यात आयपीएल म्हणजेच 'इंडियन पॉलिटिकल लिग' सुरू असल्याचे म्हटले.

Uddhav Thackeray, Rashmi thackeray | Sarkarnama

नेता आज दुसऱ्या पक्षात

काल एका पक्षात असलेला नेता आज दुसऱ्या पक्षात असल्याने लोक संभ्रामात आहेत.

Uddhav Thackeray, Aditya thackeray | Sarkarnama

राजकारणाचा स्तर खालावला

भाजपने राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे.

Uddhav Thackeray | Sarkarnama

शिंदेंच्या हातात दिला धनुष्यबाण

अखंड शिवसेना फोडून शिंदेंच्या हातात धनुष्यबाण दिला. आता त्यांचे उमेदवार दिल्लीतून कापले जात आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

धनुष्यबाण गायब करण्याचा डाव

यंदा कोकणातून धनुष्यबाण गायब करण्याचा डाव टाकला. दिल्लीतील हा डाव मुख्यमंत्री शिंदेंच्या लक्षातच येत नाही.

Uddhav Thackeray, Aditya thackeray | Sarkarnama

Next : संपत्ती अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर; मिहीर कोटेचा पाच वर्षांत बनले करोडपती

Mihir Kotecha | Srkarnama