Aslam Shanedivan
आधार कार्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल होतील. ज्यावर आता फक्त एक फोटो आणि QR कोड असेल.
आरबीआय पतधोरण समिती दर दोन महिन्यांनी बैठक घेते जी आता ३ डिसेंबर रोजी होणार असून रेपो दरात बदल होण्याची शक्यता आहे
आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली असून रगुती सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही.
देशात न्यू लेबर कोड लागू करण्यात आला असून यात अनेक बदल करण्यात आले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियानं आज पासून एसबीआय आणि योनो लाईटवर एमकॅश पाठवण्याची सेवा बंद केली आहे.
केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीमसाठी नोंदणी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने आता कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममधून UPS योजनेत स्विच करता येणार नाही.
पॅन आधार लिंक करण्याची साठी शेवटची संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असून लिंक न करणाऱ्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.