Mamata Banerjee : मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाचा पगार घेत नाहीत ममता बॅनर्जी, कसा भागवतात खर्च?

Roshan More

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

Mamata Banerjee | sarkarnama

मुख्यमंत्र्यांना किती पगार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा दोन लाख 10 हजार रुपये पगार तसेच इतर भत्ते आणि सुविधा मिळतात.

Mamata Banerjee | Sarkarnama

पगार घेत नाहीत

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून देण्यात येणार पेन्शन देखील घेत नाहीत. त्या म्हणाल्या पहा मी सरकारचा किती पैसा वाचवला ते.

Mamata Banerjee | Sarkarnama

पेन्शनचा त्याग

माजी खासदार म्हणून त्यांना मिळत असलेल्या पगार देखील त्या घेत नाहीत.

Mamata Banerjee

खर्च कसा भागवतात?

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्यांची 87 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. त्याची राॅयल्टी येते तसेच गाण्यांना संगीत देते त्यातून जेवढे पैसे येतात ते मला पुरेसे आहेत.

Mamata Banerjee | sarkarnama

संगीतातून किती पैसे?

त्यांनी सांगितले की, जास्त पैसे मिळत नाही एक संगीत सीडीसाठी मला वर्षाला तीन लाख रुपये मिळतात.

Mamata Banerjee

पुस्तकाची राॅयल्टी किती?

पुस्तकाच्या राॅयल्टीमधून दोन ते 11 लाख रुपये मिळतात एजन्सीमार्फत. येवढे पैसे माझ्या काय कामाचे मी एकटीच आहे, असे देखील त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले.

Mamata Banerjee | Sarkarnama

NEXT : राज्यसभेतून भाजपचे दिग्गज विरोधक होणार निवृत्त : 5 महत्त्वाचे चेहरे होणार माजी खासदार

येथे क्लिक करा