राज्यसभेतून भाजपचे दिग्गज विरोधक होणार निवृत्त : 5 महत्त्वाचे चेहरे होणार माजी खासदार

Rashmi Mane

मोठी राजकीय घडामोड!

राज्यसभेतील काही दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे संसदेत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. पाच महत्त्वाचे विरोधी चेहरे आता निवृत्त होणार आहेत.

कोण आहेत हे नेते?

या यादीत राष्ट्रीय राजकारणात प्रभाव टाकणारे नेते आहेत

1.शरद पवार

2. डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू

3. अभिषेक मनु सिंघवी

4. साकेत गोखले

5. एम. थंबिदुराई

sarkarnama

शरद पवार यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यसभेत अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली आहे.

डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू

डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू या 2021 मध्ये राज्यसभेवर पहिल्यांदा खासदार झाल्या. पण विरोधी पक्षाचा मोठा आवाज म्हणून त्यांनी ओळख मिळवली.

अभिषेक मनु सिंघवी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि नामांकित वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी घटनात्मक व कायदेशीर मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले होते.

साकेत गोखले

तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले सोशल मीडिया आणि संसदेतून सरकारवर टीका करताना दिसले.

एम. थंबिदुराई

एआयएडीएमकेचे एम. थंबिदुराई यांनी दक्षिण भारताच्या प्रश्नांवर जोरदार भूमिका घेतली.

Next : शरद पवार, आठवले यांना पुन्हा संधी? महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त 

येथे क्लिक करा